‘ही नव्या आयुष्याची सुरुवात’; फेसबुक लाईव्ह करत प्रशांत जगताप यांनी दिली आपल्या आजाराविषयी माहिती

1001 0

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना पॅरॅलिसिसचा अटॅक येऊन गेल्याची माहिती स्वतः जगताप यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे दिली आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, माझ्या आजाराची माहिती कोणालाच कळाली नव्हती. मी अनेकांना भेटलो, पत्रकारांना भेटलो, कार्यकर्त्यांनाही भेटलो; पण त्यांनाही माझ्या चेहऱ्यात कोणताही बदल जाणवला नाही. मी जेव्हा माझा एक फोटो पाहिला, तेव्हा मला काहीतरी झालंय असं लक्षात आलं. म्हणून, मी डॉक्टरांना भेटायला गेलो असता, त्यांनी मला पॅरॅलिसिसचा झटका येऊन गेल्याचं सांगितलं.

जगताप यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला पॅरॅलिसिसचा झटका येऊन गेल्याची माहिती जगताप यांनी फेसबुकवर दिली आहे. ही नव्या आयुष्याची सुरुवात आहे, असंही त्यांनी यामध्ये म्हटलं आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी परमेश्वराकडं प्रार्थना करत साहेबांना लवकर बरं करं, अशी प्रार्थना केली आहे.

प्रशांत जगताप यांचं फेसबुक लाईव्ह खालील लिंकवर 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=276621964666318&id=100050294837668&sfnsn=wiwspwa

Share This News

Related Post

Gadchiroli News Murder

Pune Crime News : धक्कादायक ! पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळमध्ये दोन गटात हाणामारी; एकाचा मृत्यू

Posted by - June 6, 2024 0
पुणे : पुणे जिल्हात मागच्या काही वर्षांपासून (Pune Crime News) गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत अशीच…

ICICI बँक घोटाळाप्रकरणी कोचर दाम्पत्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा

Posted by - January 9, 2023 0
मुंबई : आयसीआयसीआय बँक घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या चंदा आणि दिपक कोचर यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 1 लाखांच्या जामीनावर…

राज्यातील 11 पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनं बदल्या

Posted by - April 25, 2023 0
राज्यातील 11 IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक श्रेणीतील पदावर…
jofra archer

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! जोफ्रा आर्चर IPLमधून बाहेर; तर ‘या’ खेळाडूची झाली एंट्री

Posted by - May 9, 2023 0
मुंबई : यंदाच्या आय़पीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians)आपल्या फॉर्मला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे कर्णधार रोहित शर्माचा (Rohit…
Vasant More

Vasant More : वसंत मोरेंचं ठरलं ! पुणे लोकसभेत ‘एकला चलो रे’ चा नारा?

Posted by - March 21, 2024 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते अशी ओळख असलेले वसंत मोरे (Vasant More) यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *