newsmar

नगर जिल्ह्यातील निघोज येथील दारूबंदी कायदेशीरच ! उच्च न्यायालयाचा निकाल

Posted by - May 25, 2022
अहमदनगर- पारनेर तालुक्यातील निघोज येथे ६ वर्षांपूर्वी झालेली दारूबंदी कायदेशीरच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निघोज येथील परवानाधारक दारू दुकाने बंद करण्याचे आदेश…
Read More

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे पुणे शहरातील उद्याचा पाणीपुरवठा बंदचा निर्णय रद्द

Posted by - May 25, 2022
पुणे- उद्या म्हणजे गुरुवारी पुणे महापालिकेकडून शहरातील वडगाव आणि भामा आसखेड जलकेंद्र वगळता इतर सर्व शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पाणी बंद चा हा निर्णय मागे…
Read More

कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला रामराम, समाजवादीकडून राज्यसभेवर जाण्याची तयारी

Posted by - May 25, 2022
नवी दिल्ली- काँग्रेसच्या जी-23 मधील प्रमुख बंडखोर असलेल्या कपिल सिब्बल यांनी पक्षाला रामराम केला आहे. ते आता राज्यसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत. त्यांनी अधिकृतपणे समाजवादी पक्षाचं सदस्यत्व घेतलेलं…
Read More

यासिन मलिक याला फाशी की जन्मठेप ? आज दुपारी होणार निर्णय

Posted by - May 25, 2022
नवी दिल्ली- काश्मिरी फुटरतावादी नेता यासिन मलिक याला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता त्याच्या शिक्षेबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी गेल्या…
Read More

खिलाडी अक्षयकुमारने असे काय काम केले म्हणून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मानले आभार ?

Posted by - May 25, 2022
अभिनेता अक्षय कुमार याच्या सामाजिक जबाबदारी बद्दल सर्वाना माहित आहे. तो नेहमीच आपल्या उत्पन्नातील मोठा वाटा हा समाजासाठी देत असतो. असेच एक अभिमानास्पद काम अक्षयकुमार याने केले आहे. या कामाबद्दल…
Read More

मुंबईत दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट बंधनकारक, १५ दिवसानंतर कारवाईचा बडगा

Posted by - May 25, 2022
मुंबई- मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी मोटारसायकल चालवताना हेल्मेट वापरणे आता मुंबईत बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक पोलिस मुख्यालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. १५ दिवसानंतर या नियमाचा…
Read More

तारकर्ली बोट घटनेत पुण्यातील अस्थिरोगतज्ज्ञाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 25, 2022
मालवण- तारकर्ली येथे झालेल्या बोट दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे यांचा समुद्रात बुडून दुर्देवीरित्या मृत्यू झाला आहे. ही घटना काल मंगळवारी दुपारी मालवण जवळील तारकर्ली…
Read More

आयकर विभागाच्या छापेमारीनंतर यशवंत जाधव यांना ईडीचे समन्स

Posted by - May 25, 2022
मुंबई- शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर आता यशवंत जाधव यांना ईडीचे समन्स आले आहे. यशवंत जाधव यांच्या परदेशातील…
Read More

संभाजीराजे छत्रपती हा विषय आमच्यासाठी संपलाय- संजय राऊत

Posted by - May 25, 2022
मुंबई- संभाजीराजे छत्रपती यांचा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंना शिवसेनेची 42 मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे…
Read More

दैनिक प्रभातच्या मुद्रणालयावर सहा ते सात जणांचा हल्ला, मुद्रणालयाच्या काचा फोडल्या

Posted by - May 25, 2022
पुणे- दैनिक प्रभातच्या धायरी येथील मुद्रणालयावर सहा ते सात अज्ञात इसमांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास हल्ला केला. या हल्लेखोरांनी अनधिकृतपणे कार्यालयाच्या आवारात प्रवेश करून मुद्रणालयाच्या खिडकीच्या काचा आणि सीसीटीव्ही फोडून हल्लेखोर…
Read More
error: Content is protected !!