newsmar

देहविक्री हा व्यवसाय, गुन्हा नाही; सेक्स वर्कर्सच्या कामात पोलिसांचा हस्तक्षेप नको, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Posted by - May 26, 2022
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलीस दलांना देहविक्री करणाऱ्यांसोबत आणि त्यांच्या मुलांशी आदराने वागण्याचे निर्देश दिले आहेत. देहविक्रय हा व्यवसाय असून या व्यवसायामधील महिलांना त्यांचा सन्मान…
Read More

मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा; शेअर केली भावूक पोस्ट

Posted by - May 26, 2022
पुणे- नगरसेवक वसंत मोरे यांनी ट्विटर वर आपल्या वडिलांच्या सायकलचा फोटो पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये आपल्या वडिलांची आठवण काढत या सायकलची सर ऑडी, बीएमडब्लू यांसारख्या…
Read More

Xiaomi कडून Redmi Note 11T Pro सिरीज लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Posted by - May 26, 2022
सर्वात लोकप्रिय ब्रँड Xiaomi ने अलीकडेच चीनमध्ये Redmi Note 11Pro सीरिज लॉन्च केली आहे. या लॉन्च दरम्यान, Redmi Note 11T pro आणि Redmi Note 11T Pro Plus दोन्हीही पुढच्या काळात…
Read More

‘बेताल ,सत्तापिपासू चंपा’ रुपाली पाटील यांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा

Posted by - May 26, 2022
पुणे- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी समाचार घेतला आहे. रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ट्विटच्या माध्यामातून टीका केली आहे. भाजपकडून ओबीसी आरक्षणासंदर्भात…
Read More

डीक्कीच्या पुणे अध्यक्षपदी उद्योजक राजेंद्र साळवे यांची निवड

Posted by - May 26, 2022
पुणे- दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( डीक्की) च्या नुकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय मेळाव्यात पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र साळवे यांची पुणे अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. डीक्की…
Read More

वकील ते उद्धव ठाकरेंचे विश्वासू ! अनिल परब यांचा राजकीय प्रवास जाणून घ्या

Posted by - May 26, 2022
शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला. मनी लाँन्ड्रिंग प्रकरणी ईडीने अनिल परब यांच्या मुंबईतील निवासस्थानसह सात ठिकाणी छापेमारी केली. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात…
Read More

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या १२५ व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा ऑनलाईन पाहता येणार; राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted by - May 26, 2022
पुणे – बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दिनांक २७ मे रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित…
Read More

राज्यसभा निवडणूक; संजय राऊत आणि संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Posted by - May 26, 2022
मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत आणि पक्षाचे कोल्हापूर विभाग प्रमुख संजय पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार उपस्थित…
Read More

अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या ‘वाय’ (Y) चित्रपटाचे पोस्टर लाॅंच

Posted by - May 26, 2022
अभिनेत्री मुक्ता बर्वे प्रमुख भूमिकेत असलेला ‘वाय’ (Y) चित्रपट सध्या चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून अनेक कलाकार, प्रेक्षक आणि अनेक मान्यवर मंडळी हातामध्ये ‘वाय’ अक्षर लिहीलेले…
Read More

धक्कादायक ! रक्त पेढीतून दिलेल्या रक्तातून 4 मुलांना HIV ची लागण, एका मुलाचा मृत्यू

Posted by - May 26, 2022
नागपूर – ‘ब्लड बँके’तून दिलेल्या रक्तातून नागपूर जिल्ह्यातील चार मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी एका बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची तातडीने चौकशी करून जबाबदार…
Read More
error: Content is protected !!