पल्लवी मावळे यांची हॅटट्रिक, थाळीफेकमध्ये सुवर्ण तर गोळाफेक आणि भालाफेकमध्ये रौप्यपदक
पुणे- नुकत्याच पॉण्डेचरी येथे झालेल्या नॅशनल मास्टर्स ऍथलेटिक्स २०२२ स्पर्धेमध्ये पुण्याच्या पल्लवी मावळे यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यांनी थाळीफेकमध्ये सुवर्ण पदक, गोळाफेक आणि भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक असे तिहेरी यश…
Read More