newsmar

मविआच्या समन्वय समितीची आज बैठक, महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपावर होणार चर्चा ?

Posted by - January 27, 2022
मुंबई- महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार असून या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांच्या जागा…
Read More

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते डॉ. सच्चीदानंद शेवडे लिखित ‘डावी विषवल्ली’चे प्रकाशन

Posted by - January 27, 2022
पुणे- ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, प्रवचनकार डॉ. सच्चीदानंद शेवडे लिखित ‘डावी विषवल्ली’ या पुस्तकाचं प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. यावेळी डॉ. सचिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती…
Read More

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन (व्हिडिओ)

Posted by - January 27, 2022
पुणे- ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (वय 78) यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झालं. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्रकार, साहित्यिक, समाजसेवा, व्यसनमुक्ती अशा…
Read More

बडे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 250 तरुणींना फसवणाऱ्या दोन भामट्याना अटक (व्हिडिओ)

Posted by - January 26, 2022
पिंपरी- केंद्र सरकारमध्ये बडे अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगून तब्बल अडीचशे पेक्षा जास्त तरुणींना फसविणाऱ्या आणि त्यांचे शारीरिक शोषण करणाऱ्या दोन भामट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केलंय. एका सामाजिक कार्यकर्ता…
Read More

पुण्याच्या सुधीर ठाकूर यांना ऑस्ट्रेलियाचा ‘सिटिझन ऑफ द इयर’ बहुमान

Posted by - January 26, 2022
पुणे- ऑस्ट्रेलियात निराधारांना डबे पोहोचविणाऱ्या संस्थेचे काम करणारे ‘जस्टीस ऑफ पीस’ जबाबदारी सांभाळणारे आणि स्थलांतरितांना इंग्रजी भाषेचे शिक्षण देणारे सुधीर ठाकूर यांना या वर्षीचा ऑस्ट्रेलियाचा ‘सिटिझन ऑफ द इयर’ बहुमान…
Read More

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण

Posted by - January 26, 2022
पुणे- भारताच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम पाळून अत्यंत साध्या पद्धतीनं…
Read More

वाचाळवीरांची फॅक्टरी..! (संपादकीय) 

Posted by - January 26, 2022
‘किरीट सोमय्या भाजपाचे ‘आयटम गर्ल’… ‘ज्याची बायको पळते त्याचं नाव ‘मोदी’ ठरतं…’ ‘चिवा’, ‘चंपा’…, ‘किशोरी पेंग्विनकर’… ‘म्याव म्याव…’ आणि असं बरंच काही !! नेतेमंडळींच्या वारंवार घसरणाऱ्या जिभा पाहाता महाराष्ट्राच्या राजकारणात…
Read More

साऊथ सुपरस्टार ‘ पुष्पा फेम ‘ अल्लू अर्जुनचा आणखी एक विक्रम

Posted by - January 25, 2022
ऑरमॅक्स मीडियाचा साउथ स्टार्सचा मासिक अहवाल समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने पहिल्यांदाच महेश बाबूला मागे टाकले आहे. तर ज्युनियर एनटीआरनेही प्रभासची पिछेहाट केली आहे.साऊथ सुपरस्टार अल्लू…
Read More

थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला आग, चोरीसाठी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची शक्यता

Posted by - January 25, 2022
पुणे- पुण्याजवळील थेऊर इथं गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडलीये. घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.…
Read More

वाढत्या थंडीत त्वचेची काळजी कशी घ्याल ? जाणून घ्या ‘ या ‘ खास टिप्स

Posted by - January 25, 2022
त्वचेची काळजी घेण्याची खटोटोप विशेषतः थंडीच्या दिवांसामध्ये करावी लागते. हिवाळा सुरू होताच थंडीमुळे अनेक छोट्या-मोठ्या समस्या उद्भवतात. हात आणि पायांवर रॅशेस पडणे,फुटणे ही समस्या अनेकांना जाणवते. त्वचा कोरडी पडल्यामुळे हे…
Read More