शिवसेनेचे बये दार उघड अभियान; शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोर्हे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविली जाणार मोहीम
देशात आणि राज्यात आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रीचा उत्सव सुरू होत असून विजयादशमीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची ऐतिहासिक सभा ही शिवतीर्थावर होणार आहे. या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील जी साडेतीन पीठ…
Read More