newsmar

पुण्यातील भवानी पेठेत स्फोट; कोणतीही जीवितहानी नाही

Posted by - June 12, 2022
पुण्यातील भवानी पेठमधील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भवानी पेठमधील विशाल सोसायटीमध्ये एक किरकोळ ब्लास्ट झाला आहे. यात कोणतीही जिवीतहानी झाली नसून पुणे पोलीस याचा तपास करत आहे. या…
Read More

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे यशस्विनी सन्मान पुरस्कारांची घोषणा; बालगंधर्वमध्ये २२ जून रोजी संपन्न होणार पुरस्कार वितरण सोहळा

Posted by - June 12, 2022
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘यशस्विनी सन्मान’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. राज्यातील सामाजिक, साहित्य, कृषी, पत्रकारिता, उद्योजकता, क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा जणींची या पुरस्कारासाठी निवड…
Read More

काँग्रेस नेते शशी थरूर यांचे फोटो पाहून भाजप खासदार म्हणाले खड्ड्यात गेली काँग्रेस; वाचा काय आहे प्रकरण?

Posted by - June 12, 2022
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी आपलं इंग्लिश तर कधी महिला खासदारांसोबच्या सेल्फीमुळे सोशल मीडियावर त्यांना अनेकदा ट्रोल करण्यात…
Read More

18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक;कशी असते निवडणूक प्रक्रिया ?

Posted by - June 12, 2022
  देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ आता संपुष्टात येणार आहे.रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017 रोजी भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. आता नव्या राष्ट्रपतींसाठी निवडणूक…
Read More

तर… देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील- देवेंद्र फडणवीस

Posted by - June 12, 2022
पंकजा मुंडेंना भाजपमध्ये एकाकी पाडण्याचा फडणवीसांचा डाव आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केली. पंकजा मुंडे आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे. आम्हाला मत देण्याचं म्हणणाऱ्या…
Read More

टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण पदकं

Posted by - June 12, 2022
टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकावले. १४-१२, ११-०९, ११-६ अशी तीन सेटमध्ये त्यांनी…
Read More

ये तो बस्स झाँकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!’ – चंद्रकांत पाटील

Posted by - June 12, 2022
‘राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर सर्वच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे ‘ये तो बस्स झाँकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!’ https://twitter.com/ChDadaPatil/status/1535901669367484417?t=k7IXEgItJSFR-5x6AG59Zg&s=19   पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सवाचं आयोजन केलं होतं.…
Read More

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

Posted by - June 12, 2022
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक ठळक करणारा मनस्वी कलाकार हरपला आहे. चित्रकलेबरोबरच वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात अशा अनेक क्षेत्रात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात…
Read More

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा

Posted by - June 12, 2022
पंतप्रधान  नरेंद्र मोदी १४ जून रोजी श्री क्षेत्र देहू येथे येणार असून, त्यांच्या हस्ते जगद्गुरु तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या देहूत सुरू आहे.…
Read More
Amruta Fadnavis

देहविक्रीला प्रोफेशन म्हणून मान्यता द्या, अमृता फडणवीस यांची मागणी (व्हिडिओ)

Posted by - June 11, 2022
पुणे- भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता द्या अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली आहे. पुण्यात आज शनिवारी बुधवार पेठेतील महिलांसाठी आयोजित केलेल्या…
Read More
error: Content is protected !!