newsmar

प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणावरून भारतावर सायबर हल्ला ; भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक

Posted by - June 14, 2022
नवी दिल्ली- ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक करून हॅकर्सनी त्यावर धमकी देणारा संदेश पोस्ट केला आहे.…
Read More

रिलायन्स जिओचा हा प्लॅन झाला बंद, ग्राहकांना मोजावे लागणार अतिरिक्त १५० रुपये

Posted by - June 13, 2022
मुंबई- सर्वाधिक पसंतीचा प्लॅन बंद करण्याचा निर्णय रिलायन्स जिओने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता जास्तीचे पैसे आकारून प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे. TelecomTalk च्या…
Read More

पोलिसांची मोठी कारवाई, भंगारवाल्याकडे सापडली जिवंत काडतुसे आणि बुलेट लीड

Posted by - June 13, 2022
पुणे- पुणे पोलिसांनी पर्वती भागातील एका भंगाराच्या दुकानातून तब्बल 1105 काडतुसे जप्त केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पुणे पोलिसांनी केलेल्या ‘ऑल आऊट ऑपेरेशन’ कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात…
Read More

मोठी बातमी! माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार

Posted by - June 13, 2022
मुंबई- माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषद निवडणुकांचे…
Read More

अभिनेत्री ईशा अग्रवालची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; झोलझाल चित्रपटाची घोषणा

Posted by - June 13, 2022
मराठी सिनेसृष्टीत आता तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री ईशा अग्रवाल झळकणार आहे. आगामी मराठी चित्रपट ‘झोलझाल’ मध्ये अभिनेत्री ईशा अग्रवाल पाहायला मिळणार आहे. या मराठी चित्रपटात अनेक दिग्गज…
Read More

मैत्री फाऊंडेशन व राजस सोसायटीच्या रक्तदान शिबिरात 52 जणांचे रक्तदान

Posted by - June 13, 2022
पुणे- शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मैत्री फाऊंडेशन, पुणे व राजस सोसायटी, कात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन करण्यासाठी राजस सोसायटीचे…
Read More

नरेंद्र मोदींचा देहू दौरा ; मोदींना देण्यात येणाऱ्या पगड्यांवरून वाद

Posted by - June 13, 2022
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने देवस्थान संस्थेतर्फे मोदींसाठी देण्यात येणाऱ्या…
Read More

पुणेकरांसाठी महत्त्वाचे! आता वाहतूक पोलीस दंड आकारणार नाहीत

Posted by - June 13, 2022
पुणे- वाहन चालवताना नियम मोडला की वाहतुक पोलीस लगेच दंड ठोठावतात. यामुळं कधी-कधी वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वादावादी देखील होते. यावर पुणे पोलिसांनी नामी उपाय शोधला पुणे वाहतुक पोलीस…
Read More

धक्कादायक! पुण्यात ट्रॅव्हल चालकाकडून 21 वर्षीय महिलेचं अपहरण करून बलात्कार

Posted by - June 13, 2022
पुणे- बाहेरगावावरून पतीसोबत कामाच्या शोधासाठी पुण्यात आलेल्या एका महिलेवर दोन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका ट्रॅव्हल्स चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ शिवाजी…
Read More

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संतोष जाधवला अटक, पुणे पोलिसांनी दिली माहिती

Posted by - June 13, 2022
पुणे- पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलीसांनी गुजरात राज्यातील कच्छ मधुन अटक केलीय. या प्रकरणात एकूण आठ आरोपी असल्याचं…
Read More
error: Content is protected !!