newsmar

पंढरपुरातील शासकीय महापूजेचा काय आहे इतिहास ?

Posted by - July 10, 2022
महाराष्ट्रात वारीची परंपरा ही पूर्वापार चालत आलेली आहे. विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी मैलोनमैल प्रवास करत वारीत सहभागी होतात आणि ग्यानबा, तुकारामचा गजर करत हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरात दाखल होतो.…
Read More

विटेवर साकारली विठुरायाचे प्रतिमा! नाशिक आणि सोलापूरमधील कलाकारांची कामगिरी

Posted by - July 10, 2022
नाशिकमध्ये एका कलाकाराने आपल्या कलेतून विठ्ठलावर असलेली श्रद्धा व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त येवल्यातील एका व्यंग्यचित्रकार प्रभाकर झळके यांनी विटेवर विठुरायाचे प्रतिमा साकारली आहे. ही प्रतिमा रेखाटण्यासाठी कलाकाराने जल रंगांचा…
Read More

एकनाथ शिंदे यांच्या धावत्या पुणे भेटीत युवा सेनेला धक्का, पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

Posted by - July 9, 2022
पुणे : शिवसेनेचे आमदारांनी बंड केल्यानंतर या बंडाला पुण्यातून फारसा पाठिंबा मिळालेला नव्हता. ठाकरे यांच्याकडून पुण्याला सावत्र वागणूक दिल्याने आम्ही शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंड नाही…
Read More

मेळघाट येथे दूषित पाण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - July 9, 2022
मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीतील दूषित पाणी पिण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले आहे. याशिवाय हे…
Read More

लेह ते मानली हा 430 किलोमीटरचा सायकल प्रवास 55 तासात पूर्ण

Posted by - July 9, 2022
  पुण्यातील तिने चक्क लेह ते मनाली असा तब्बल 430 किलोमीटरचा सायकल प्रवास 55 तासात पूर्ण करत जागतिक विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये…
Read More

घाट परिसरातून जाताना सावधान! पुणे जिल्ह्यातील घाट परिसर पावसाने झोडपले

Posted by - July 9, 2022
पुणे जिल्ह्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर संततधार पाऊस सुरूअसून शहरासह उपनगरांमध्ये ही पावसाचा जोर वाढत आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहर व परिसरात पाऊस सातत्याने सुरू असून…
Read More

पाटस टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसूली; 4 जणांवर गुन्हा दाखल

Posted by - July 9, 2022
पाटस येथील टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून नियमबाह्य टोल वसूल करून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मॅनेजरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक…
Read More
Beed:

आत्महत्या करणाऱ्या वकीलाचे पोलिसानं वाचवले प्राण; जिवाची पर्वा न करता पाण्यात मारली उडी…

Posted by - July 9, 2022
पुणे: पुण्यातील बागुल उद्याना शेजारी असलेल्या ओढ्यात एक व्यक्ती वाहून जात असताना दत्तवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सद्दाम शेख यांनी ओढ्यात उडी मारून त्या व्यक्तीला बाहेर काढलं आहे. स्वप्नील पोटे…
Read More

राऊतांचा आटापिटा… ‘सामना’ आणि ‘तोंडपट्टा’ ! (विशेष संपादकीय)

Posted by - July 9, 2022
संजय राऊत: डुकरं, रेडा, कुत्रे, नाल्याची घाण, मृतदेह, गद्दार, बेईमान आणि बरंच काही… शिंदे गट: आम्ही सारे शिवसैनिक, आम्ही शिवसेनेतच ! ………………………….. ‘सामना’ आणि ‘तोंडपट्टा’ शिंदे गटानं बंडखोरीचं हत्यार उपसल्यापासून…
Read More

पंढरीच्या वारीला वारकरी महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेवून का जातात ? जाणून घ्या

Posted by - July 9, 2022
आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. वारकरी संप्रदायासाठी पंढरपूर माहेरघर आहे. वारकरी विठ्ठल-रखुमाईला जेवढं महत्त्व देतात तेवढंच मानाचं स्थान ते तुळशीची माळ आणि…
Read More
error: Content is protected !!