जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात पुल कोसळला;80 जण गंभीर जखमी
जम्मू काश्मीरच्या उधमपूर येथे बैन गावामध्ये उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून सुमारे 80 जण यामध्ये जखमी झाले आहेत जम्मू-काश्मीरात बैसाखी उत्सवादरम्यान उधमपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 80…
Read More