पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील जळत्या टँकरमधून अंगावर पडलेल्या पेटत्या इथेनॉलमुळे लोणावळा शहराजवळ अतिदुर्गम ठिकाणी असलेल्या राजमाची या आदिवासी खेड्यातील एकाच कुटुंबातील तीन जण होरपळून मृत झाले आहेत. सविता कैलास वरे (वय…
Read More