newsmar

चांदणी चौकातील राडारोडा हटवण्याचा काम सुरू वाहतूक अजूनही बंदच

Posted by - October 2, 2022
पुणे:प्रचंड गाजावाजा झालेला चांदणी चौकातला पूल अखेर पाडण्यात आला. सहाशे किलो स्फोटकं वापरून शनिवारी मध्यरात्री नियंत्रित स्फोटाद्वारे मध्यरात्री २.२३ वाजता हा पूल पाडण्यात आला चांदणी चौकातील पूल पाडलेल्या ठिकाणी राडाराडा…
Read More

अखेर चांदणी चौकातील पूल इतिहासजमा

Posted by - October 2, 2022
पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पाडण्यासाठी ६०० किलो  स्फोटकांच्या माध्यमातून पूल प्रयत्न केला होता मात्र ब्लास्टनंतर ही पूल न पडल्याने आता  पाडकाम पोकलेनच्या…
Read More

पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश ‘रौप्य’ तर सोनिया ‘कांस्य’ पदकाची मानकरी

Posted by - September 28, 2022
जी२ दर्जाच्या तिसऱ्या माऊंट एव्हरेस्ट चषक खुल्या तायक्वांदो स्पर्धेत पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश त्यागीने  रौप्य तर सोनिया भारद्वाजने कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेमुळे दोन्ही खेळाडूंची आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी मोठी…
Read More

मोठी बातमी! पीएफआयवर 5 वर्षांची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

Posted by - September 28, 2022
नवी दिल्ली: दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. केंद्रीय गृहमंत्रालायने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. पीएफआयला केंद्राने बेकायदेशीर…
Read More

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे यांचं निधन

Posted by - September 26, 2022
पुणे: संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचं आज त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 67 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात मुलगी सून आणि नातवंड असा परिवार…
Read More

…अखेर ‘त्या’ वादग्रस्त घोषणेप्रकरणी गुन्हा दाखल

Posted by - September 25, 2022
पुणे: देशविघातक कृत्य केल्याच्या आरोपावरून गुरुवारी पी.एफ.आय. संघटनेच्या अनेक कार्यालयांवर ठिक ठिकाणी NIA आणि ईडीकडून छापे टाकण्यात आले. पुण्यातून सुद्धा कयुम खान आणि रझी अहमद खान या दोघाजणांना अटक करण्यात…
Read More

मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यापूर्वी त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार करावा आणि नंतर मेळावा घ्यावा

Posted by - September 25, 2022
पुणे: राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्ता नाट्यानंतर अखेर 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर तब्बल 39 दिवसांनी शिंदे फडणवीस सरकारचा विस्तार…
Read More

शिक्षणाची चळवळ आणि मोहीम मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे – रामदास आठवले

Posted by - September 25, 2022
पुणे: दलीत बहुजन समाजाचा विकास साधायचा असेल तर सर्वप्रथम शिक्षणाची चळवळ आणि मोहीम झोपडपट्टी आणि दलीत वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणत राबवली पाहिजे आणि तेच महान कार्य महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले, महर्षी…
Read More

शिवसेनेचे बये दार उघड अभियान; शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविली जाणार मोहीम

Posted by - September 25, 2022
देशात आणि राज्यात आदिशक्तीचा जागर असलेला नवरात्रीचा उत्सव सुरू होत असून विजयादशमीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची ऐतिहासिक सभा ही शिवतीर्थावर होणार आहे. या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील जी साडेतीन पीठ…
Read More

पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागलेल्या चंद्रकांत पाटलांचा कसा आहे राजकीय प्रवास

Posted by - September 25, 2022
शनिवारी रात्री उशिरा जिल्हा निहाय पालकमंत्र्यांच्या नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या असून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे या नियुक्त त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी…
Read More
error: Content is protected !!