Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात तक्रार दाखल

653 0

मुंबई : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरोधात दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सकल मराठा समाजानं चिथावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप करत भुजबळांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ओबीसी नेते धमक्या देत असल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात जुंपली
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी एकमेकांची अक्कल काढली आहे. जाळायला नाही, तर जोडायला अक्कल लागते अशा शब्दांत भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तर, जोडायला अक्कल लागते, आधी नाही कळलं? असा उलटसवाल जरांगेंनी केला आहे. मराठ्यांनी तुम्हाला जोडलं, मोठं केलं. मात्र तुम्ही त्यांना तोडलं, असा पलटवार मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : राजू शेतात जाऊन येतो; म्हणत घरातून गेला मात्र माघारी परतलाच नाही

Kantara 2 First Look : ऋषभ शेट्टींच्या ‘कांतारा 2’चा फर्स्ट लूक व्हायरल

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी ठाकरेंचा मास्टर प्लॅन रेडी; भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी ‘हे’ 10 शिलेदार तयार

Accident News : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Filmfare OTT Awards 2023 : ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023’ जाहीर

Share This News

Related Post

Murder Video

Murder Video : क्रुरतेचा कळस! जमिनीच्या वादातून अंगावर ट्रॅक्टर घालून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - October 25, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानच्या भारतपूर जिल्ह्यातील बयाना तालुक्यात एक धक्कादायक (Murder Video) घटना घडली आहे. यामध्ये जमीनीच्या वादातून…

रेम्बो सर्कस मधील कलाकारांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप

Posted by - February 5, 2022 0
पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देशाला अंत्योदयचा विचार दिला. त्या विचाराला अनुसरूनच माननीय नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबवितात.…

महाराष्ट्रासह संपूर्ण देश मनीष सिसोदिया यांच्या पाठीशी – विजय कुंभार

Posted by - August 19, 2022 0
पुणे: देशातच नव्हे जगात आपल्या अभिनव, कल्पक आणि प्रामाणिक उपक्रमांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया…

राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - August 26, 2022 0
मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

झोपडीधारकांना होणार मोठा फायदा; प्रकल्पांनाही मिळणार गती; झोपडपट्टी पुनर्वसनासाठी लवकरच नवी नियमावली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - December 30, 2022 0
नागपूर : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी नियमावलीत महत्त्वाचे बदल करुन नवी नियमावली लवकरच लागू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *