newsmar

बागेश्ववर बाबानं पुन्हा उधळली मुक्ताफळं; म्हणाले साईबाबा….

Posted by - April 2, 2023
नेहमी काही ना काही वक्तव्ये करून चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “संताची पूजा करायची तर हिंदूंमध्ये संत कमी आहेत का?…
Read More

उत्तराखंडमधील मसुरी-डेहराडून मुख्य रस्त्यावर भीषण अपघात

Posted by - April 2, 2023
उत्तराखंडमधील मसुरी-डेहराडून मुख्य रस्त्यावर शेरगडीजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला. या महामार्गावर एका बसचे नियंत्रण सुटून ती खड्ड्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, आयटीबीपी, अग्निशमन दल, 108, आरोग्य विभागाचे…
Read More

ई-मान्यता प्रणाली राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल-शिक्षणमंत्री दिपक केसरकर

Posted by - April 2, 2023
पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली ई-मान्यता प्रणाली राज्यस्तरावरील एकात्मिक शाळा व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अशी प्रणाली विकसीत करताना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन…
Read More

पुण्यातील मावळ तालुक्यात सरपंचाचा निर्घृण खून; आरोपी फरार

Posted by - April 2, 2023
पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. तालुक्यातील प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचावर अज्ञात आरोपींनी कोयत्यानं वार करत जीवघेणा हल्ला केला.…
Read More

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

Posted by - April 1, 2023
केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात आला असून अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी तसे निर्देश दिले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध…
Read More

फुरसुंगी, उरळी देवाची गावं अखेर पुणे महानगरपालिकेतून वगळली

Posted by - March 31, 2023
फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावं पुणे महापालिकेतून वगळ्यात यावीत अशी मागणी बऱ्याच काळापासून होत होती. ती मागणी आता पुर्णत्वास आली असून ही दोन्ही गावं महापालिकेतून वगळण्यात आली असून त्यांची…
Read More

व्यवसायिकाकडून 12 लाखांची लाच घेतल्याचा आरोप! सहायक पोलिस आयुक्तासह पोलिस अंमलदारावर गुन्हा दाखल

Posted by - March 28, 2023
सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अन् सध्या पिंपरी चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट आणि पोलिस अंमलदार विजय शिर्के यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद झाला…
Read More

पुणे जिल्ह्याचा वार्षिक पत आराखडा जाहीर, गेल्यावर्षापेक्षा २६ टक्क्यांनी वाढ

Posted by - March 28, 2023
पुणे: पुणे जिल्ह्याचा सन २०२३-२४ साठी १ लाख ४७ हजार ८०० कोटी रुपयांचा वार्षिक पत पुरवठा आराखडा जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये पीक कर्ज, कृषी मुदत कर्जासह कृषी क्षेत्रासाठी सुमारे…
Read More

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध- चंद्रकांत पाटील

Posted by - March 28, 2023
पुणे: ग्रामीण भाग हा देशाचा आणि राज्याचा आधार असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती टिकणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज…
Read More

ॲड. गुणरत्न सदावर्तेंना बार कौन्सिलचा दणका; वकिली सनद दोन वर्षांसाठी रद्द

Posted by - March 28, 2023
  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवानं ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिली सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली बार कौन्सिलनं वकिलांना घालून दिलेली शिस्त नियमावली मोडल्याप्रकरणी बार कौन्सिल महाराष्ट्र, गोवाकडून गुणरत्न…
Read More
error: Content is protected !!