newsmar

२१ व्या पिफसाठी मराठी चित्रपट स्पर्ध्येच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात

Posted by - November 26, 2022
पुणे, दिनांक २२ सप्टेंबर : पुणे फिल्म फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘पिफ २०२३’ साठी मराठी चित्रपट…
Read More

तरुणाईच्या उत्साहात पुण्यात संविधान परिषद संपन्न

Posted by - November 26, 2022
संविधान दिनानिमित्त संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्या. ६ वाजता एस एम जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे “संविधान युवा परिषद” झाली. हॉल तुडुंब भरला होता.…
Read More

उध्दव ठाकरेंची तोफ आज बुलढाण्यात धडाडणार; शेतकरी मेळाव्याला करणार संबोधित

Posted by - November 26, 2022
बुलढाणा: शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज शनिवारी (ता.26 नोव्हेंबर) बुलढाण्यात धडाडणार आहे बुलढाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार असून त्यांच्या भाषणाकडे…
Read More

शिंदे गट आज पुन्हा गुवाहाटीत; कामाख्या देवीचा घेणार दर्शन

Posted by - November 26, 2022
आसाम: राज्यातील सत्तांतराच्या वेळी केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान शिंदे गटासाठी काही वेगळंच आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला सत्तेच्या राजगादीवरुन खाली आणून एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनाची अफवा; कुटुंबीयांनीच दिली माहिती

Posted by - November 24, 2022
पुणे: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या 19 दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, काल बुधवार सायंकाळपासून त्यांच्या निधनाच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरल्या आहेत. काही माध्यमांमधील वृत्त…
Read More

पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आणि हॉटेल तिरंगाचे मालक संजय आदमाने यांचं निधन

Posted by - November 21, 2022
पुणे:  प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आणि हॉटेल तिरंगाचे मालक संजय आदमाने यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आज पहाटे पाच वाजता जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  पुण्यातील पासोड्या विठोबा मंदिरा शेजारी…
Read More

पुण्याच्या नवले पुलावरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Posted by - November 21, 2022
पुणे: पुणे येथे नवले ब्रिजवर आज रात्री टँकरच्या धडकेने अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त होऊन झालेल्या अपघाताविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांकडून माहिती घेतली आहे. हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे…
Read More

मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात

Posted by - November 20, 2022
पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार एका टँकरने 70 ते 80 गाडयांना जबर धडक दिली आहे. या विचित्र अपघातामध्ये किमान ३० गाड्यांचे नुकसान…
Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत यंदा दुप्पट मतदान

Posted by - November 20, 2022
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जवळपास दुप्पट मतदान झाले. सर्व केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया अतिशय उत्साह परंतु शांतापूर्ण…
Read More

दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय

Posted by - November 20, 2022
भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट होते. सध्या पाऊस थांबला असला तरी सकाळपासून येथे रिपरिप सुरू आहे आणि त्यामुळे खेळपट्टी कोणाला साथ देईल, याचा…
Read More
error: Content is protected !!