Singham Again

Singham Again : ‘सिंघम अगेन’च्या शुटींग दरम्यान अजय देवगनचा अपघात

524 0

मुंबई : सध्या बॉलीवूड अभिनेता अजय देवगन सध्या सिंघम अगेन (Singham Again) या सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर्स काही दिवसांआधीच रिलीज झालं. सिनेमा पोस्टरवरून प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. यादरम्यान आता सिंघम अगेनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. सिंघम अगेनच्या शुटींगवेळी अभिनेता अजय देवगणचा अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. अ‍ॅक्शन सीन्स शुट करताना हा अपघात झाला आहे.

अजय देवगण एक कॉम्बॅट सिक्वेन्स शुट करत होता. तेव्हा चुकून अजयच्या चेहऱ्यावर जोरदार झटका बसला. या झटक्यात अजय देवगणच्या डोळ्यांना दुखापत झाली आहे. या अपघातानंतर अजयनं काही तासांचा ब्रेक घेतला. डॉक्टरांनी अजयची तपासणी केली. या वेळेत दिग्दर्शक रोहीत शेट्टी यानं विल्हन साकारणाऱ्या अभिनेत्याकडून काही सीन्स शुट करून घेतले.या सिनेमात अजय देवगणबरोबर अक्षय कुमार, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. 2024मध्ये सिंघम अगेन हा सिनेमा रिलीज होणार आहे.

यावेळी सिंघम एका वेगळ्या स्टाइलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि दीपिका पादुकोण सिनेमात दिसणार आहे.अभिनेत्री शिल्पा शेट्टी डीसीपी अंजली शेट्टीची भूमिका साकारणार आहे. तर दीपिका डीसीपी शक्ती शेट्टी आणि टाइगर श्रॉफ सत्या पांडेची भूमिका साकारणार आहे. सिनेमात सोनू सूद, प्रकाश राज, फरदीन खान, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंह आणि सिद्धार्थ जाधव देखील पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या

Share This News

Related Post

Palghar Accident

Palghar Accident : पालघरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 2 चिमुकल्यांचा मृत्यू, 15 जखमी

Posted by - December 30, 2023 0
पालघर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. पालघरमधून (Palghar Accident) अशीच एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. विक्रमगड-…

खेळ जगत : रोहित शर्माच्या षटकाराने सामना पाहायला आलेली चिमुरडी जखमी ; त्यानंतर रोहितने केले असे काही …पहा व्हिडिओ (Video)

Posted by - July 13, 2022 0
इंग्लंड : मंगळवारी भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा दारुण पराभव केला. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १० गडी राखून इंडिया विरुद्ध इंग्लंड…
Murder

Pune Crime News : धक्कादायक ! मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून; हपडसरमधील घटना

Posted by - May 12, 2023 0
पुणे : पुण्यातील हडपसर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये घरी दारु पिऊन शिवीगाळ करीत असलेल्या वडीलांशी झालेल्या…
Tamil Nadu

Tamil Nadu : दिवाळीसाठी फटाके तयार करत असताना अचानक झाला स्फोट; 9 जणांचा मृत्यू

Posted by - October 17, 2023 0
चेन्नई : तामिळनाडूमधून (Tamil Nadu) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या फटाका कारखान्यामध्ये मंगळवारी स्फोट झाला होता.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *