समृध्दी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून १४ कामगारांचा यात मृत्यू झाला आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना पुलावरील क्रेन गर्डरसह कोसळली. समृद्धी महामार्गावर शहापूर (जि. ठाणे) तालुक्यातील सरळांबे…
Read More