Loksabha News

Loksabha News : संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; 3 अज्ञात तरुणांची सभागृहात घुसखोरी

615 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्ली येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. संसदेचे कामकाज सुरु असताना 3 अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून घुसखोरी केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गोंधळामुळे संसदेचे कामकाज काही काळ स्थगित करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
लोकसभा सभागृहात प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या एका व्यक्तीने खाली उडी मारली. त्यामुळे भर लोकसभेत काहीसा गोंधळ उडाला. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. या तिघांकडे स्प्रे असल्याची माहिती समोर आली असून स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळल्या आहेत. या प्रकारामुळे पुन्हा एकदा लोकसभेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अमोल शिंदे या व्यक्तीचा समावेश आहे. तसेच नीलम नावाच्या महिलेचादेखील यामध्ये समावेश आहे. या लोकांनी भारत माता कि जय, संविधान बचाव अशा घोषणा दिल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Related Post

Amit Shah

Amit Shah : मोठी कारवाई ! अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात 2 जणांना अटक

Posted by - April 30, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी…

अशी आहे महाराष्ट्राची टीम छान मोदीजींच्या नेतृत्वाखाली बनेल भारताची शान; दीपक केसरकर यांच्या कवितेच्या माध्यमातून राज्य सरकारला शुभेच्छा

Posted by - July 5, 2022 0
मुंबई: अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर आता राज्यात सत्तापरिवर्तन झाले असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री…

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर राज्याच्या गृह खात्यावर नाराज, कारण….

Posted by - March 31, 2023 0
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राज्याच्या गृह खात्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. महिला प्रतिनिधीला स्वतःवरती झालेल्या अन्यायाला वाचा…
DK Shivkumar

Rich MLA : देशातील श्रीमंत आमदारांची यादी जाहीर; डी. के शिवकुमार ठरले सर्वात श्रीमंत आमदार

Posted by - July 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील सर्वात श्रीमंत आमदारांची (Rich MLA) यादी प्रसिद्ध झाली असून या यादीनुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.…
Praful Patel

Praful Patel : प्रफुल पटेलांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी ?

Posted by - July 2, 2023 0
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लावून, भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *