newsmar

नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार

Posted by - April 24, 2023
मुंबई: नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे…
Read More

धक्कादायक! प्रियसीनं लग्नाला दिला नकार; प्रियकरानं केलं असं कृत्य

Posted by - April 24, 2023
प्रेयसीच्या सव्वा वर्षीय चिमुकल्या बाळाला उकळत्या पाण्यात बुडवून जीवे ठार मारल्याची हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील खेड शेलपिंपळगाव येथे घडली आहे. ही घटना सहा एप्रिल रोजी घडली असून, उपचारादरम्यान सव्वा वर्षीय…
Read More

ठरलं! 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होणार

Posted by - April 23, 2023
जळगाव: वर्ध्यात 96 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाल्यानंतरच 97 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आणि संमेलनाध्यक्ष कोण होणार अशा चर्चा साहित्य वर्तुळात रंगण्यास सुरू झाली…
Read More

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात 1 मे पासून ठिय्या आंदोनाचा निर्धार

Posted by - April 23, 2023
मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्य शासनाने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून हा निर्णय म्हणजे केवळ राज्य सरकारचा वेळकाढूपणा…
Read More

मनातलं ओठावर आलंच! राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात आमच्या मनातील मुख्यमंत्री…

Posted by - April 23, 2023
शिर्डी: राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर मागील 9 महिन्यात राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचं सरकार सत्तेत आहे. मात्र आता भाजप नेते व…
Read More
Crime

प्रेमात ठरत होती अडसर मग उशीच्या सहाय्यानं केलं भयंकर कृत्य

Posted by - April 23, 2023
मालाडमध्ये ६९ वर्षीय महिलेची हत्या केल्याप्रकरणी ७१ वर्षीय पुरुषासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम ३०२, ३९७ आणि १२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक…
Read More

पुणे, मुंबईसह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना

Posted by - April 23, 2023
पुणे:  मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी…
Read More

पुणे जिल्ह्यातील भुकुम गावाची धुरा भाऊ-बहिणीच्या खांद्यावर

Posted by - April 23, 2023
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला आहे. मुळशीतील भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा कारभार आता बहीण-भाऊ पाहणार आहे. त्यामुळे या योगायोगाची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे.…
Read More

मोठी बातमी! खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक

Posted by - April 23, 2023
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याने आत्मसमर्पण केले आहे. त्याने मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल शनिवारी रात्री उशिरा पोलिसांना शरण आला. 18 मार्चपासून अमृतपाल सिंग…
Read More

गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ‘ठाकरी तोफ’

Posted by - April 23, 2023
जळगाव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रविवार (23 एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडत आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील…
Read More
error: Content is protected !!