पुनीत बालन ग्रुपच्या ऋतुजा भोसलेने आशियाई स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक
पुणे : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक जमा झाले आहे. पुनीत बालन ग्रुपच्या रुतुजा भोसले हिने रोहन बोपन्ना समवेत टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. भोसले आणि…
Read More