सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर (Team India Schedule 2024) टीम इंडिया कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. केपटाऊनच्या मैदानावर हा सामना होणार आहे. यादरम्यान टीम इंडियाचे 2024 साठीचे वेळापत्रक कसे असेल ते समोर आले आहे.
नवीन वर्षातील टीम इंडियाचं वेळापत्रक
भारत आणि अफगाणिस्तान यांचा दौरा
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. उभय संघांमधला पहिला टी-20 सामना 11 जानेवारीला मोहालीमध्ये, दुसरा टी-20 सामना 14 जानेवारीला ग्वाल्हेरमध्ये, तर तिसरा टी-20 सामना 17 जानेवारीला बेंगळुरूमध्ये खेळला जाणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी- 25 जानेवारीपासून (हैदराबाद)
दुसरी कसोटी-2 फेब्रुवारीपासून (विशाखापट्टणम)
तिसरी कसोटी- 15 फेब्रुवारीपासून (राजकोट)
चौथी कसोटी- 23 फेब्रुवारीपासून (रांची)
पाचवी कसोटी- 7 मार्चपासून (धरमशाला)
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेनंतर IPL 2024
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आयपीएल 2024 चा थरार रंगणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Kolhapur News : महिलेने ‘त्या’ गोष्टीला नकार देताच आरोपीने केलेल्या कृत्याने संपूर्ण गाव हादरलं
Palghar Accident : पालघरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 2 चिमुकल्यांचा मृत्यू, 15 जखमी
Selfie Accident News : सेल्फी ठरला जीवघेणा ! प्रबळगडावरून कोसळून 24 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात
Raigad Accident : पुण्याहून कोकणात जाणाऱ्या बसचा ताम्हीणी घाटात भीषण अपघात
Kondhwa News : कोंढव्यातील जीममध्ये किरकोळ वादातून मारहाण; CCTV व्हिडिओ आला समोर
Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Pune Accident : पुण्यातील जांभुळवाडी नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात