Chhatrapati Sambhaji Nagar : माताच बनली वैरी ! 8 महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एक आई आठ महिन्यांच्या बाळाला सोडून रुग्णालयातून पसार झाली आहे. घाटी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार…
Read More