MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा
मुंबई : आयपीएल 2024 ला अवघे काही महिने शिल्लक असताना मुंबई इंडियन्सने नव्या सिझनसाठी (MI New Captain) हार्दिक पंड्याच्या खांद्यावर संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली. हा निर्णय मुंबईच्या चाहत्यांच्या पचनी पडला…
Read More