पुणे : पुण्यातील FTII मधील (Pune News) वादग्रस्त बॅनर प्रकरणी FIR नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणासंदर्भात संस्थेतील 7 विद्यार्थ्यांवर डेक्कन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयोध्येत राम मंदिर लोकार्पण सोहळा होत असताना तेथील काही विद्यार्थ्यांनी बाबरीच्या स्मरणार्थ एक बॅनर कॅम्पस मध्ये लावला. त्यावरून परिसरात तणावाचं वातावरण होतं. पोलिसांची याची दखल घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय)अर्थात पुण्यातील FTII या संस्थेत “रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन” अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरमुळं निर्माण झालेला तणाव पाहता सदर प्रकरणी FTI संस्थेतील विद्यार्थ्यांवर पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ram Mandir : फक्त 10 दिवस अन् तब्बल 70 टक्क्यांनी स्वस्त मिळेल अयोध्येचं तिकीट
Vasai Local News : सिग्नल दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक बसल्याने 3 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
Gadchiroli News : महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; 5 जण बेपत्ता