Manoj Jarange : नवी मुंबईत येताच मनोज जरांगेंची तब्येत बिघडली
नवी मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळी पहाटे मराठा समाजाची पदयात्रा…
Read More