Chandrapur News : धक्कादायक ! चंद्रपूरमध्ये 100 जणांना अन्नातून विषबाधा
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून (Chandrapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका धार्मिक कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक भोजनातून तब्बल 100 नागरिकांना विषबाधा झाली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी…
Read More