UJWAL NIKAM| संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती
संतोष देशमुख हत्या प्रकरण उज्वल निकम (UJWAL NIKAM) यांच्या अखेर विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आले असून बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.
मागील अनेक दिवसांपासून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली जात होती या मागणीसह सात प्रमुख मागण्या घेऊन मस्साजोगचे अन्नत्याग आंदोलन देखील करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे.
