Breaking News
नुकत्याच पार पडलॆल्या महाराष्ट्र विधानसभा (MAHARASHTRA VIDHANSABHA) निवडणुकीत 132 जागा जिंकत भाजप (BJP)महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. राज्यात देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNVIS) राज्याचे मुख्यमंत्री बनले मात्र महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश कसं मिळालं यासंदर्भातब नुकताच एक सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे.

मुख्यमंत्रीपदासह भाजपाला कोणती खाती मिळणार? संभाव्य यादी आली समोर

165 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून पाच दिवस उलटून गेल्यानंतरही अजून मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम आहे.

अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह मुख्यमंत्रीपदासंदर्भात जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं म्हणत मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला आहे.त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भाजपाला मुख्यमंत्री पदाबरोबर अनेक महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

भाजपाला कोणती खाती मिळणार? 

गृह

सहकार

वन व पुनर्वसन

आरोग्य

उच्च व तंत्रशिक्षण

ऊर्जा

 

Share This News
error: Content is protected !!