Ajit Pawar

राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवारांची निवड

199 0

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा वरचष्मा पाहायला मिळाला यानंतर आता राजधानी मुंबईत सरकार स्थापनेसाठी खलबतं सुरू असून अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक महत्त्वाची बातमी समोर आली असून  अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

1991 पासून अजित पवार हे सलग बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार होत असून यंदा आठव्यांदा अजित पवारांनी एक लाख 16 हजारांचा मताधिक्य घेत पुन्हा विजय संपादन केला आहे.

Share This News
error: Content is protected !!