Ravindra Dhangekar

काँग्रेस पक्षाची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कसबा पेठ मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी

185 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेस नाही 48 उमेदवारांच्या आपली पहिली यादी जाहीर करत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली असून धारावी मधून वर्षा गायकवाड यांच्या सख्ख्या ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे

Share This News
error: Content is protected !!