वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची सहावी याद जाहीर करण्यात आली आहे यामध्ये पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघात उमेदवार घोषित करण्यात आले आहेत या सोबतच पोलीस कडेगाव विधानसभा मतदारसंघात विश्वजीत कदम यांच्या विरोधातही वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीने या अगोदर 83 उमेदवारांची घोषणा केली होती.
वडगाव शेरी मधून विवेक लोंढे, पर्वतीमधून सुरेखा गायकवाड, तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून नितीन आल्हाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे.