Solapur News

Solapur News : धक्कादायक ! सोलापुरात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

341 0

सोलापूर : सोलापुरमधून (Solapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणीनं तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. रागाच्या भरात तिने हे पाऊल उचलले आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात या तरुणीनं उडी मारली. मात्र बोटिंग क्लबच्या तरुणांच्या सतर्कतेमुळे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा जीव वाचला आहे.

काय घडले नेमके?
सोलापूरमध्ये एका तरुणीनं तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. या तरुणीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात उडी मारली. घरात राहू नको असं कुटुंबातील व्यक्ती म्हटल्यामुळे रागाच्या भरात या तरुणीने हे पाऊल उचलले आहे.

या तरुणीने रागाच्या भरात तलावात उडी मारली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या बोटिंग क्लबच्या तरुणांच्या सतर्कतेमुळे या तरुणीचा जीव वाचला आहे. तलावात बुडत असलेल्या या तरुणीला या तरुणांनी वाचवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

HSC 12th Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर; पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

Pune Porsche Accident: ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली’; अल्पवयीन आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!