Nanded Accident

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

470 0

नांदेड : नांदेडमधून एक भीषण अपघाताची (Nanded Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला 3 वाहनांनी धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी हा विचित्र अपघात घडला आहे. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत, जखमी व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय घडले नेमके?
टायर पंक्चर असलेला ट्रक रस्त्यालगत उभा होता . या ट्रकवर क्रेटा गाडी धडकली , त्यापाठोपाठ एक रुग्णवाहिका आणि त्यांनतर आणखी एक कार येऊन धडकली .रात्रीच्या सुमारास अंदाज न आल्यानं हा अपघात घडला आहे, या अपघातामध्ये 4 जण जखमी झाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!