ramesh jadhav

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभेमध्ये मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाच्या रमेश जाधवांनी घेतली माघार

251 0

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात दोन दिवसांपूर्वी एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला होता. ठाकरे गटाकडून माजी महापौर रमेश जाधव यांनी अचानक उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि आता पुन्हा त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात वैशाली दरेकर या उमेदवार आहेत. मात्र अचानक रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा मनात नेमके काय सुरू आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र आता पुन्हा रमेश जाधव यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे कल्याण मध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशीच लढत पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Sangli Loksabha : बंडखोर विशाल पाटलांवर अजून कारवाई का केली नाही? काँग्रेसने केला ‘हा’ खुलासा

Maharashtra Weather Today : ऊन-पावसाचा खेळ सुरूच! एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसासोबत गारपिटीचा इशारा

Nashik News : सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला 60 संगणक भेट

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत महाष्ट्रात ‘या’ 11 ठिकाणी होणार हायहोल्टेज सामने

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide