Thane News

Thane News : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या स्वीय सहाय्यकाचा भीषण अपघात

455 0

ठाणे : ठाण्यातून (Thane News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शहापूरचे राष्ट्रवादीचे आमादर दौलत दरोडा यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत भोईर यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. भिवंडी जवळ रस्ता क्रॉस करत असताना एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

प्रशांत भोईर 2019 पासून आमदार दौलत दरोडा यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहात होते. त्यांच्या अचानक जाण्याने शहापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Parbhani Crime : महाराष्ट्र हादरला ! प्रेमाला विरोध करत आई-वडिलांनी पोटच्या लेकीची केली हत्या

Maharashtra Politics : ‘फडणवीसांविरोधात रचण्यात आला होता कट’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

Manifesto : बीबीसी न्यूज मराठीचा महिलांसाठीचा ‘ती’चा जाहीरनामा प्रकशित

KPK Jeyakumar : खळबळजनक ! 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचा आढळला मृतदेह

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!