Weather Forecast

Weather Update : ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला पुन्हा अलर्ट

725 0

मुंबई : राज्यात सध्या संमिश्र वातावरण (Weather Update) आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही भागात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहे. महाराष्ट्रात सध्या उन पावसाचा खेळ सुरू आहे. यादरम्यान आता हवामान खात्याने जिल्ह्यांना एक नवा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असणार आहे, अशी शक्यता वर्तवली आहे.

‘या’ जिल्ह्यांना दिला वादळी पावसाचा इशारा
अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Fire : पुण्यात रविवार पेठेतील भोरी आळीमध्ये दुकानांना भीषण आग

Nagpur Accident : नागपूरमध्ये स्कॉर्पिओचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Share This News
error: Content is protected !!