Patil

निवडणुकीसाठी कायपण ! निवडणूक लढवण्यासाठी पठ्ठ्यानं केला ‘हा’ कारनामा

501 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल वीस घडफोड्या केल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. प्रवीण सुभाष पाटील असे आरोपीचे नाव आहे.

काय घडले नेमके?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यामधील कंकराळा आणि आमखेडा येथे भर दिवसा 3 घरे फोडून रोख रकमेसह 10 लाख 66 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात प्रवीण सुभाष पाटील याला अटक करण्यात आली होती. यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने दिलेले उत्तर ऐकून पोलीसदेखील हैराण झाले.

‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
आरोपी प्रवीण पाटील याने जळगाव जिल्ह्यात तब्बल 20 ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. त्यातून जो पैसे आला त्या पैशांमधून आरोपीनं ग्रामपंचायतची निवडणूक लढवल्याची माहिती पोलीस चौकशीमध्ये समोर आली आहे. दरम्यान हा आरोपी अट्टल घरफोड्या असून त्याच्यावर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narendra Modi : वर्ध्यात पंतप्रधान मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Murlidhar Mohol : पुढीलवर्षी पुण्यामध्ये अंतरराष्ट्रीय बालचित्रपट मोहोत्सवाचे आयोजन – मुरलीधर मोहोळ यांची घोषणा

Pune Fire : पुण्यात फिनिक्स मॉलला लागली भीषण आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Pune News : इस्लामपूर येथील ‘घट्टे ट्रस्ट’ला ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभेमधून माघार

Pune Loksabha : पुण्यात ‘या’ दिवशी होणार मोदींची जाहीर सभा

Pune News : ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन

Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई होणार? ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!