वर्धा : आज वर्ध्यात पंतप्रधान मोदींची (Narendra Modi) जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये नरेंद्र मोदींनी 5 वर्षात गरीबांसाठी 3 कोटी नवीन घर बांधणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी वर्ध्यातील आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली.
70 वर्षावरील नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याचे देखील नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Fire : पुण्यात फिनिक्स मॉलला लागली भीषण आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Pune News : इस्लामपूर येथील ‘घट्टे ट्रस्ट’ला ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभेमधून माघार
Pune Loksabha : पुण्यात ‘या’ दिवशी होणार मोदींची जाहीर सभा
Pune News : ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन
Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई होणार? ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा
Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार