Prakash Ambedkar

Loksabha Elections 2024 : वंचितने मविआच्या बैठकीत केल्या ‘या’ 4 मागण्या

393 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2024) जागा वाटपासंदर्भात महाविकासआघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. या मागण्या कोणत्या आहेत चला जाणून घेऊया…

पहिली मागणी
जालनामधून मनोज जरांगे पाटील यांना तर पुण्यातून डॉ. अभिजीत वैद्य यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावं.

दुसरी मागणी
महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 15 उमेदवार ओबीसी असावेत.

तिसरी मागणी
महाविकासआघाडीतील प्रत्येक घटकपक्षाने तसंच निवडून आलेल्या उमेदवाराने निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही, असं लेखी वचन द्यावं.

चौथी मागणी
महाविकासआघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 3 अल्पसंख्याक उमेदवार असावेत.

वचिंतने 27 जागांवर मागितली उमेदवारी
अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानबाद, औरंगाबाद, बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, रामटेक, सातारा, नाशिक, मावळ, धुळे, नांदेड, बुलढाणा, वर्धा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : मुंबई अहमदाबाद हायवेवर टँकरने पोलीस व्हॅनला चिरडलं

Manoj Jarange Patil : ‘आता माफी नाही’, भाजपच्या ‘या’ नेत्याने मनोज जरांगेंना दिला इशारा

Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपीचा मृत्यू

ST Employees : एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Madhuvanti Patankar : राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक; मधुवंती पाटणकर यांचे निधन

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती

Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!