Accident News

Accident News : मुंबई अहमदाबाद हायवेवर टँकरने पोलीस व्हॅनला चिरडलं

545 0

मुंबई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुपारी दोन वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात (Accident News) झाला. या अपघातामध्ये एका पोलीस व्हॅनचा देखील समावेश आहे. गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव टँकरवरील चालकाच नियंत्रण सुटल्याने या टँकरने आधी होंडा सिटी कार आणि नंतर सर्विस रोडवर उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनला धडक देत एक रसवंतीगृह देखील चिरडलं आहे.

डहाणू तालुक्यातील चारोटी येथे हा भीषण अपघात झाला असून या अपघातात पोलीस व्हॅन मधील कासा पोलीस स्टेशन मधील दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. तर टँकर चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या काँक्रीटीकरणाच काम हाती घेण्यात आलं असून अपूर्ण अवस्थेत असलेल्या सर्विस रोडमुळे या महामार्गावर सध्या अपघातांची मालिका सुरुच आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange Patil : ‘आता माफी नाही’, भाजपच्या ‘या’ नेत्याने मनोज जरांगेंना दिला इशारा

Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपीचा मृत्यू

ST Employees : एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Madhuvanti Patankar : राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक; मधुवंती पाटणकर यांचे निधन

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती

Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!