ST Employees

ST Employees : एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

417 0

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून मान्यता प्राप्त एसटी कामगार (ST Employees) संघटनांचं आंदोलन सुरू होतं, अखेर या आंदोलनाला यश आलं आहे. एसटी कामगारांचा महागाई भत्ता 42 टक्क्यावरून वाढून 46 टक्के करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच मूळ वेतनातील विसंगती सरसकट पाच हजार देण्यासही तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एसटी कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बैठकीत काय घेतले निर्णय ?
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एसटी कामगारांच्या संघटनेसोबत बैठक घेतली. या बैठकीत एसटी कामगारांचा महागाई भत्ता 42 टक्क्यावरून वाढून 46 टक्के करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला आहे. तसेच मूळ वेतनातील विसंगती सरसकट पाच हजार देण्यासही तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. सोबतच परिपत्रक क्र 2/2017 हे सुद्धा रद्द करण्याबाबत व इतर जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल केले जातील असं आश्वासन उद्योगमंत्र्यांनी एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Madhuvanti Patankar : राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक; मधुवंती पाटणकर यांचे निधन

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती

Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!