Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी (Maharashtra Politics) समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर आणि वर्षा टेंबवलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक राम रेपाळे तसेच पश्चिम उपनगरातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेत प्रवेश करताच मिळाली ‘ही’ जबाबदारी
स्वप्निल टेंबवलकर यांनी शिवसेनेत प्रवेश करताच पक्षाकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेनेच्या गोरेगाव विधानसभा विभागप्रमुखपदी स्वप्निल टेंबवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mumbai-Pune Expressway : खोपोली एक्झिटपासून मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद
Basavraj Patil : काँग्रेसला आणखी एक धक्का ! बसवराज पाटील यांचा राजीनामा
Pune News : पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी – शिवाजी मानकर
Vajrasana : वज्रासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?
Fraud News : US मधील भारतीय महिला अडकली प्रेमाच्या जाळ्यात; तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा बसला फटका
Shilpa Bodkhe : शिल्पा बोडखेंचा शिंदे गटात प्रवेश
Pankaj Udhas Pass Away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन
Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pune Girl Rape : धक्कादायक ! बहिणीच्या मित्राकडून घरात घुसून तरुणीवर अत्याचार
Ind Vs Eng : टीम इंडियाचा ‘ध्रुव’ तारा चमकला; अटीतटीच्या लढतीमध्ये टीम इंडियाचा थरारक मालिका विजय
Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली
Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Appreciating the commitment you put into your website and detailed information you provide.
It’s awesome to come across a blog every once in a while that isn’t the same unwanted rehashed information. Fantastic
read! I’ve bookmarked your site and I’m including your RSS feeds to my Google account.
Бюро дизайна https://sinega.com.ua интерьеров: функциональность, стиль и комфорт в каждой детали. Предлагаем современные решения, индивидуальный подход и поддержку на всех этапах проекта.
Портал про ремонт https://techproduct.com.ua для тех, кто строит, переделывает и обустраивает. Рекомендации, калькуляторы, фото до и после, инструкции по всем этапам ремонта.
кракен маркет
Оформиление дипломов ВУЗов В киеве — с печатями, подписями, приложением и возможностью архивной записи (по запросу).
Документ максимально приближен к оригиналу и проходит визуальную проверку.
Мы даем гарантию, что в случае проверки документа, подозрений не возникнет.
– Конфиденциально
– Доставка 3–7 дней
– Любая специальность
Уже более 3944 клиентов воспользовались услугой — теперь ваша очередь.
Купить диплом с занесением — ответим быстро, без лишних формальностей.
Medicines information. Generic Name.
cost of generic benicar without insurance
All trends of drugs. Get information here.