Rape

Pune Girl Rape : धक्कादायक ! बहिणीच्या मित्राकडून घरात घुसून तरुणीवर अत्याचार

347 0

पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याचारच्या घटनांमध्ये (Pune Girl Rape) दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अत्याचाराची घटना पुण्यातील कात्रज परिसरात घडली आहे. यामध्ये बहिणीचा मित्र असलेल्या तरुणाने घरात शिरून झोपलेल्या तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
विश्वास पारडे (29, रा. गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार फिर्यादीच्या घरी 19 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चारच्या सुमारास घडला. तरुणीने रविवारी या प्रकरणी फिर्याद दाखल केली. आरोपी विश्वास पारडे हा फिर्यादीच्या बहिणीचा मित्र आहे. यामुळे त्याचे फिर्यादीच्या घरी येणे जाणे होते. गेल्या सोमवारी फिर्यादी तरुणी ही घरात झोपली होती. यावेळी आरोपीने फिर्यादीचे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर पीडित तरुणीने हा सगळा धक्कादायक प्रकार तिच्या मित्राला सांगितला. याचा राग धरून विश्वास पारडे याने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाणसुद्धा केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रियंका निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ind Vs Eng : टीम इंडियाचा ‘ध्रुव’ तारा चमकला; अटीतटीच्या लढतीमध्ये टीम इंडियाचा थरारक मालिका विजय

Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Manoj Jarange : जरांगेनी यु टर्न घेतला मात्र तणाव अजूनही कायम; ‘या’ 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Related Post

Buldhana Accsident

मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; 8 जण ठार

Posted by - May 23, 2023 0
बुलढाणा : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. मुंबई – नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा असाच एक…

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

Posted by - October 17, 2022 0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेअंतर्गत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील…

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

Posted by - April 13, 2023 0
पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी…
NIA Raid

NIA Raid : NIA ची मोठी कारवाई ! पुणे आणि अमरावतीमधून 2 विद्यार्थ्यांना घेतलं ताब्यात

Posted by - December 18, 2023 0
पुणे : महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी एनआयएकडून (NIA Raid) मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली होती. यामध्ये NIA ने देशभरामध्ये 44 ठिकाणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *