Mumbai Pune Highway

Mumbai-Pune Expressway : खोपोली एक्झिटपासून मुंबईकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद

441 0

पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन (Mumbai-Pune Expressway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खोपोली एक्झिटपासून मुंबईकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी या मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात येत आहेत. मात्र, आता प्रशासनाने खोपोली एक्‍झीट पासून मुंबईकडे येणारा मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवला आहे. मुंबईला जाण्‍यासाठी पर्यायी मार्ग म्‍हणून खोपोली एक्‍झीटजवळ नवीन तीनपदरी मार्ग तयार करण्‍यात आला असून तो आजपासून वाहतूकीसाठी खुला करण्‍यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Basavraj Patil : काँग्रेसला आणखी एक धक्का ! बसवराज पाटील यांचा राजीनामा

Pune News : पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संधी हवी – शिवाजी मानकर

Vajrasana : वज्रासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?

Fraud News : US मधील भारतीय महिला अडकली प्रेमाच्या जाळ्यात; तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा बसला फटका

Shilpa Bodkhe : शिल्पा बोडखेंचा शिंदे गटात प्रवेश

Pankaj Udhas Pass Away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune Girl Rape : धक्कादायक ! बहिणीच्या मित्राकडून घरात घुसून तरुणीवर अत्याचार

Ind Vs Eng : टीम इंडियाचा ‘ध्रुव’ तारा चमकला; अटीतटीच्या लढतीमध्ये टीम इंडियाचा थरारक मालिका विजय

Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Manoj Jarange : जरांगेनी यु टर्न घेतला मात्र तणाव अजूनही कायम; ‘या’ 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद

Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली

Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!