Skip to content
Top News Marathi

Top News Marathi

Fast, credible Marathi news coverage

  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
Top News Marathi

Top News Marathi

Fast, credible Marathi news coverage

  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
UPI Payment
अर्थकारण

Cashback : UPI वरुन ट्रांझेक्शन केल्यास ‘ही’ बँक देतेय दरमहा 625 रुपये कॅशबॅक

January 29, 2024 newsmar

सध्याच्या काळात यूपीआय ट्रांझेक्शनच्या प्रमाणात (Cashback) मोठी वाढ झाली आहे. आजच्या काळात खिशात कोणी कॅश ठेवत नाही. 10 रुपये जरी द्यायचे असतील तर यूपीआयने पेमेंट करतो. danielle bregoli cancer अशा वेळी तुम्हाला या ट्रांझेक्शनवर कॅशबॅक मिळवायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नुकतेच प्रायव्हेट सेक्टरच्या डीसीबी बँकेकडून ‘हॅपी सेव्हिंग्स अकाउंट’ लॉन्च करण्यात आलंय. या सेव्हिंग अकाउंटची खास गोष्टी अशी आहे की, या अकाउंटच्या माध्यमातून यूपीआय ट्रांझेक्शन केल्यास तुम्ही दरमहा 625 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता. हे कॅशबॅक फक्त डेबिट ट्रांझेक्शनवरच बँकेद्वारे करण्यात येणार आहे.वर्षात जास्तीत जास्त 7,500 रुपयांचं कॅशबॅक
कॅशबॅक तिमाहीमध्ये केलेल्या ट्रांझेक्शनच्या आधारे दिलं जातं आणि एक तिमाही संपल्यानंतर अकाउंटमध्ये क्रेडिट केलं जातं. हॅप्पी सेव्हिंग अकाउंट होल्डर्सला एका महिन्यात जास्तीत जास्त 625 रुपये आणि वर्षात जास्तीत जास्त 7,500 रुपयांचं कॅशबॅक मिळेल.

DCB हॅपी सेव्हिंग अकाउंटची खासियत
डीसीबी हॅपी सेव्हिंग अकाउंटसाठी मिनिमम अ‍ॅव्हरेज क्वार्टरली बॅलेन्स 10 हजारांचं आवश्यकता असेल. यूपीआय ट्रांझेक्शनवर कॅशबॅक मिळवण्यासाठी अकाउंटमध्ये कमीत कमी 25 हजार रुपयांचं बॅलेन्स मेंटेंन करावं लागेल. या अकाउंटसह तुम्हाला अनलिमिटेड फ्री आरटीजीएस, एनईएफटी आणि आयएमपीएसची सुविधा मिळेल. यासोबतच तुम्ही डीसीबी बँकेच्या कोणत्याही एटीएममधून फ्रीमध्ये अनलिमिटेड ट्रांझेक्शन करु शकता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणामध्ये आरोपींविरोधात गुन्हे शाखेनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Maratha Reservation : ‘भुजबळ आमचे सहकारी त्यांनी आधी अधिसूचना…’; मुख्यमंत्री शिंदेनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Filmfare Awards 2024 : ‘हा’ ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट

Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा तयार! ‘या’ दिवशी होणार अनावरण

Manoj Jarange : आंतरवालीत मनोज जरांगे यांनी केल्या ‘या’ 4 मोठ्या घोषणा

Marathi Compulsory: इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

Car Accident News : भरधाव कारची कंटेनरला धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू

Money : 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 6 नियम

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम

Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

  • IND vs ENG : पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा धुव्वा उडवत इंग्लंडचा सनसनाटी विजय
  • Sanjay Raut : मुख्यमंत्री राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग; संजय राऊत यांची टीका
Copyright © 2026 Top News Marathi. Powered by ColorMag and WordPress.