पुणे : लोकसभेच्या निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे प्रत्येक पक्ष पक्षबांधणीला (Pune Loksabha) सुरुवात करताना दिसत आहे. प्रत्येक पक्ष महाराष्ट्रातील मतदार संघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. आता हाती आलेल्या माहितीनुसार पुणे लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची यादी समोर आली आहे. यामध्ये काही एकूण 20 जणांचा समावेश आहे त्यामध्ये काही बड्या नेत्यांचीदेखील नावे आहेत.
काँग्रेसकडून ‘ही’ 20 जण पुणे लोकसभा लढवण्यास इच्छुक
1 अरविंद शिंदे
2 बाळासाहेब शिवरकर
3 रवींद्र धंगेकर
4 मोहन जोशी
5 अभय छाजेड
6 अनंत गाडगीळ
7 दीप्ती चवधरी
8 संजय बालगुडे
9 आबा बागुल
10 दत्ता बहिरट
11 गोपाळ तिवारी
12 वीरेंद्र किराड
13 संगिता तिवारी
14 नरेंद्र व्यवहारे
15 यशराज पारखी
16 मुकेश धिवार
17 राजू कांबळे
18 मनोज पवार
19 संग्राम खोपडे
20 दिग्विजय जेधे
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Sunil Kedar : बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना अखेर जामीन मंजूर
Amit Thackeray : मनसेमध्ये मोठा राडा ! अमित ठाकरेंवर पदाधिकाऱ्याने केला मारहाणीचा आरोप
Car Accident : माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या कार अपघाताचा CCTV आला समोर
Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण
Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना
Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;
Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा
Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका
Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू