Priya Singh

Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक

529 0

ठाणे : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहला (Priya Singh) कारने चिरडण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. डीसीपीच्या नेतृत्वाखालील एसआयटी टीमने ही कारवाई केली आहे. अश्वजित गायकवाड, रोमिल आणि त्याच्या एका साथीदाराला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Image

Image

Image

Image

काय आहे नेमके प्रकरण?
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) MD चा मुलगा अश्वजित गायकवाड याच्यावर इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर गर्लफ्रेंड प्रिया सिंह हिने तिला कारने चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. अश्वजित हे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षही आहेत. या प्रकरणी पीडितेने पोलिसांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून या घटनेत वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ शिलेदाराने साथ सोडत शिवसेनेत केला प्रवेश

Chandrakant Patil : भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

Ranbir Kapoor : ‘ॲनिमल’च्या पुढच्या भागात ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!