Pune Accident

Pune Accident : दुर्दैवी ! रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात दोन भावांचा करुण अंत

830 0

पुणे : पुण्यातून (Pune Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर केडगाव वाखारी गावच्या हद्दीतील आयसी कंपनीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या दोन पादचाऱ्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
दि. 10 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास केडगाव (वाखारी) गावच्या हद्दीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आयसी कंपनीसमोर सोलापूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कैलास दत्तात्रय शेळके (वय 58) व पांडुरंग दत्तात्रय शेळके (वय 56, दोघेही रा. देशमुख मळा, केडगाव ,ता. दौंड, जि. पुणे) या दोघांना जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी राजेंद्र जयसिंग शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बावकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Madhya Pradesh : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! शिवराज मामा नाहीतर तर ‘या’ नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड

Jalgaon Crime : लग्नघरात शोककळा ! जुन्या वादाच्या रागातून भावी नवरदेव तरुणाची हत्या

Jalna Firing : खळबळजनक ! जालन्यात भरदिवसा गोळीबार; 1 जणाचा मृत्यू

Pune University : पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Article 370 : कलम 370 रद्द निकालाबाबत PM मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली;डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

Farmer Suicide : धक्कादायक ! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Ajmal Shareef : स्वतःलाच श्रद्धांजली वाहत ‘या’ प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची आत्महत्या

Sanjay Raut : नवाब मलिक यांच्या बद्दल भूमिका घेतली मग प्रफुल पटेल यांच्या बद्दल का नाही? संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका

Article 370 Verdict : कलम 370 रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

MNS Protest : मनसैनिक आक्रमक; ‘या’ मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!