Madhya Pradesh

Madhya Pradesh : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! शिवराज मामा नाहीतर तर ‘या’ नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड

870 0

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – भाजपने छत्तीसगडच्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करून आपली सत्ता मिळवली होती. काल छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी (Madhya Pradesh) राज्यातील सर्वात मोठा आदिवासी चेहरा मानल्या जाणाऱ्या विष्णुदेव साय यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आता कोणाची निवड होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

शिवराजसिंग चौहान पुन्हा मुख्यमंत्री पदी येणार कि दुसऱ्या कोणाची निवड होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. मध्य प्रदेशमध्ये भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. यावेळी भाजपने धक्कातंत्रचा वापर करत शिवराज मामा नाहीतर मुख्यमंत्री पदासाठी मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jalna Firing : खळबळजनक ! जालन्यात भरदिवसा गोळीबार; 1 जणाचा मृत्यू

Pune University : पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Article 370 : कलम 370 रद्द निकालाबाबत PM मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली;डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

Farmer Suicide : धक्कादायक ! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Ajmal Shareef : स्वतःलाच श्रद्धांजली वाहत ‘या’ प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची आत्महत्या

Sanjay Raut : नवाब मलिक यांच्या बद्दल भूमिका घेतली मग प्रफुल पटेल यांच्या बद्दल का नाही? संजय राऊत यांची सरकारवर जोरदार टीका

Article 370 Verdict : कलम 370 रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय

MNS Protest : मनसैनिक आक्रमक; ‘या’ मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन

Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Share This News
error: Content is protected !!