Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांकडून तिघांना अटक

926 0

पुणे : महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सोशल मिडियावर रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अकाउंटवरून रुपाली चाकणकर यांच्याबाबत बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत रुपाली चाकणकर यांच्याविरोधात अश्लील शब्दात पोस्ट करणाऱ्या आरोपींना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचे भाऊ संतोष बबन बोराटे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

जयंत रामचंद्र पाटील (रा. धनगरवाडी जिल्हा सांगली), वसंत खुळे (वय 34, रा. राहाटी, ता. परभणी जिल्हा परभणी, प्रदीप कणसे (रा. पुणे ) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पोस्ट वर अश्लील शब्दात कमेंट करणाऱ्या आरोपी विरोधात तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार कंमेंट करणाऱ्या आरोपीच्या प्रोफाइलची पडताळणी करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hingoli News : पिकअप आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात; बाईकचालकाचा जागीच मृत्यू

Sukhdev Singh Gogamedi : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची निर्घृणपणे हत्या

Revanth Reddy : अखेर ठरलं ! रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; हाय कमांडने केलं शिक्कामोर्तब

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!